<p style="text-align: left;">शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण भारतात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये ११ ते १४ डिसेंबरदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. </p> <p style="text-align: left;"> </p>
from maharashtra https://ift.tt/dTZxfR4
Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता
December 08, 2022
0
Tags