<p>पश्चिम बंगालमध्ये काल रात्री दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे... 10 जखमींना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलंय.. तर 30ते 40 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करुन शोक व्यक्त केलाय.. </p>
from maharashtra https://ift.tt/MOfNE56
Navratri Accident : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना, पुरामुळे 7 जणांचा मृत्यू
October 05, 2022
0
Tags