<p>हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.</p>
from maharashtra https://ift.tt/iIRyY4s
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा Yellow Alert, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
October 05, 2022
0
Tags