IB Recruitment 2022 : IB Recruitment has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
IB Recruitment 2022
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती अंतर्गत ‘‘सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe),मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे 25 नोव्हेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत,पद क्र.2: 18 ते 25 वर्षेदरम्यान असावे.
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 05 नोव्हेंबर 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM) आहे.
पदाचे नाव (Name of the Post) – केंद्रीय गुप्तचर विभागात भरती
Total जागा – 1671 Vacancy
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
वयोमर्यादा (Age Limit) –25 नोव्हेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत,पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
अर्ज शुल्क (Fees)– General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 05 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) –25 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
भर्ती प्रक्रिया (Selection Process) –
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती 2022
Department Name | IB Department |
Name of Posts | Security Assistant/Executive (SA/Exe),Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) |
No. of Posts | 1671 VACANCY |
Job Location | All India |
Application Mode | Online |
Official WebSite | https://www.mha.gov.in/ |
How To Apply For IB Recruitment 2022
- या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
- फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://www.mha.gov.in/notifications/vacancies या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.