Ads Area

Pik Vima: ब्रेकिंग न्यूज…! पिक विमा यादी जाहिर, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्‍टरी 36000 हजार रुपये पिक विमा

Pik Vima: ब्रेकिंग न्यूज…! नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारने शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे की शेतकऱ्यांना वाढीव दराने पिक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही पिक विम्याची रक्कम लवकरच खात्यात वर्ग होणार आहे.

 

प्रति हेक्‍टर 30 हजार रुपये पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार येथे पहा

 

राज्यभरात मागील वर्षी म्हणजेच जून ते ऑगस्ट या महिन्यात अति मुसळधार आणि तीव्रतेचा पाऊस झाल्यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते. या रुकसानामुळे शेतकऱ्यांना खूपच आर्थिक बोजा सहन करावा लागला. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळावा म्हणून सरकारने पिक विमा भरा असे शेतकऱ्यांना आदेश दिले. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

शेतकरी मित्रांनो सरकारने दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी नवीन शासन निर्णय प्रकाशित केला आहे. या शासन निर्णय मध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी खूपच चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूपच आर्थिक फायदा होणार आहे. त्याचबरोबर हा फायदा शेतकऱ्यांना लवकरात लवकर वर्ग केला जाणार आहे.Pik Vima

 

प्रति हेक्‍टर 30 हजार रुपये पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार येथे पहा

 

या शासन निर्णयानुसार, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दर हा 38 हजार रुपये प्रति हेक्टर आणि दोन हेक्टर च्या मर्यादित आहे, तसेच मदतीचा वाढीव दर हा 13600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादित आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी-प्रचलित दर 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत आहे तसेच मदतीचा वाढी दर हा 27 हजार रुपये प्रति हेक्‍टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहे. आणि त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी- प्रचलित दर 18 हजार रुपये प्रति हेक्‍टर 2 हेक्टर च्या मर्यादित आहे,  मदतीचा वाढीव दर हा 36 हजार रुपये प्रति हेक्‍टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहे.Pik Vima

इथे पहा

 

प्रति हेक्‍टर 30 हजार रुपये पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार येथे पहा

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area