Online income: आता सगळीकडे पाहिले तर सर्व व्यक्तींकडे व्हॉट्सअँप दिसत आहे. लाहान मुला पासून तर मोठ्या पर्यंत सगळ्यांच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअँप इन्स्टॉल केलेले आहे. आपण आता व्हॉट्सअँप द्वारे सुद्धा पैसे कमावण्याचा मार्ग काढू शकतो.
इथे क्लिक करून पहा 30 हजार महिना कसा कमवता येईल
व्हॉट्सअँप हे स्वतः जाहिराती करत नाही पण आपण त्यावर दुसऱ्यांच्या जाहिराती करू शकतो आणि त्यामधून पैसे कमवा शकतो. सोशल मीडिया जाहिराती, बॅनर, नवनवीन उद्योगा विषयी जाहिराती, बनवून आपण त्यातूनही पैसे कमवू शकतो.Online income
Online income प्रत्येक जण आता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या हातामध्ये असलेल्या मोबाईल मध्ये सर्व गोष्टी पाहतो व्हॉट्सअँप फेसबुक इंस्टाग्राम यालाच पूर्ण वेळ देत आहेत. त्यामुळे आपण व्हॉट्सअँप फेसबुक याद्वारे पैसे कमावण्याचा मार्ग चालू करू शकतो.
इथे क्लिक करून पहा 30 हजार महिना कसा कमवता येईल
पैसे कमवण्यासाठी आपल्याला काही मोठ्या उद्योजकांकडून स्पॉन्सरशिप सुद्धा मिळते . स्पॉन्सरशिप मध्ये त्यांच्या व्यवसायाविषयी आपण जाहिराती करायच्या व त्यांच्याकडून त्या जाहिराती केल्याबद्दल पैसे घ्यायचे. आपल्याकडे किती व्हॉट्सऍप ग्रुप व किती आपण जाहिरात जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो यावर पण अवलंबून आहे.Online income
व्हॉट्सअँप वरती व्हायरल कन्टेन्ट असलेल्या जाहिराती करून सुद्धा पैसे कमावण्याचा मार्ग चालू करू शकतो या पद्धतीमध्ये आपण शॉट लिंक चा उपयोग करून लिंक शॉर्ट करून त्यामधून आवडीचे कन्टेन्ट गोळा करून इतरांना शेअर करून पैसे कमवू शकतो.Online income
इथे क्लिक करून पहा 30 हजार महिना कसा कमवता येईल