Thibak sinchan anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या असून त्यामध्ये शेतीतील उत्पादन वाढण्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला चांगले दर मिळण्या पर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. त्यातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ती योजना म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजना होय.
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
या योजनेअंतर्गत शासनाने 200 कोटी रुपये निधी वितरीत करण्याचे ठरवले आहे. परंतु, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनो ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्यवस्थित रित्या ऑनलाइन अर्ज भरावा.
सरकारची नवीन योजनाया मुलींना सायकल खरेदीसाठी मिळणार 5000 रुपये अनुदान तात्काळ आपला अर्ज
सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ठिबक, सिंचन तुषार सिंचन करीता आता सर्व शेतकऱ्यांना 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.Thibak sinchan anudan Yojana
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा