<p>डोळ्यावर फुल फ्रेमचा चष्मा, अनेकदा शर्टवर काळ्यारंगाचं जॅकेट आणि सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान एक प्रेस कॉन्फरन्स. हा ते कोण हे कदाचित तुम्हाला कळलंच असेल. बंदुकीतून निघालेली गोळी आणि या नेत्याच्या तोंडून निघालेल्या शब्दांमध्ये फारसा फरक नाहीये.1995 नंतर 2019 साली महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसला तो याच नेत्यामुळे याच नेत्यानं भाजपाच्या जबड्यातून सत्ता खेचून आणली, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हा नेता म्हणजे अर्थात...दाऊदला इब्राहिम कासकरला दम देणारे संजय राजाराम राऊत.</p>
from maharashtra https://ift.tt/ykiTpFd
Sanjay Raut Profile : क्राईम रिपोर्टर ते क्राईम सस्पेक्ट, संजय राऊत यांचा झंझावाती राजकीय प्रवास
August 02, 2022
0
Tags