Ads Area

reshim kosh; रेशीम कोस ला मागणी वाढली रेशीम कोष उत्पादक शेतकरी झाले मालामाल

reshim kosh price आता पाहिले तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक चढ-उतार चालू असतात. असे असले तरीही शेतकरी खचून जात नाही कोणत्या मालाला कधी भाव येईल हे सांगता येत नाही कधी कापसाचा भाव वाढतो तर कधी सोयाबीनचे भाव चांगला मिळतो काही वेळेस सोयाबीन आणि कापसाला भाव सुद्धा कमी मिळतो अशा वेळी शेतकरी खचून जात नाही आणि आपले माल बाजारामध्ये विकतो.

reshim kosh bazar bhav त्यामुळे आता रेशीम उद्योगाला चांगलाच भाव मिळालेला आहे शेतकऱ्याने कमी भावा मध्ये सुद्धा रेशीम उद्योग केला होता. आता रेशीम उद्योगाला चांगला भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत.

रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो

इथे क्लिक करून पहा रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो

सध्या पाहिले तर बाजारामध्ये रेशीम कोष 800 ते 900 रुपये प्रति किलो पर्यंत मिळतो त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेत असे म्हणता येणार आहे यासाठी मोठ्या बाजारपेठा म्हणून ओळख असलेल्या जालना कर्नाटक आणि अनेक ठिकाणी 800 ते 900 रुपये प्रति किलो रेशीम उद्योगाला भाव मिळत आहे.

रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो

इथे क्लिक करून पहा रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो

reshim kosh bazar bhav करोना काळामध्ये पाहिले तर रेशीम कोष चे भाव १५० पर्यंत गेलते त्यानंतर करणार कमी झाल्यानंतर भाव वाढत वाढत गेले आता भाव चांगले वाढल्याने रेशीम उत्पादक शेतकरी खुश आहेत हा व्यवसाय अनेकदा चांगले पैसे देतो आणि अनेक वेळा या व्यवसायामध्ये तोटा मिळतो.

रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो

इथे क्लिक करून पहा रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो

reshim kosh price आपण पाहिले तर परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे ते अडीचशे एकरवर रेशीम उद्योगाची शेती केली जाते त्यामुळे शेतकरी चांगले उत्पादन मिळवतात चांगले उत्पादन मिळाल्यावर मिळाल्यावर शेतकऱ्याला लक्षात पण होते पण चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो त्यामुळे शेतकरी खुश राहतात.

रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो👇

👉इथे क्लिक करून पहा रेशीम कोस जास्तीत जास्त भाव किती मिळतो👈


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area