DRDO CEPTAM Recruitment 2022:DRDO CEPTAM Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
DRDO CEPTAM Recruitment 2022
संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती अंतर्गत ‘‘सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B),टेक्निशियन-A (TECH-A) पदांच्या एकूण 1901 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.
या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT) किंवा डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग),पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा. उमेदवाराचे वय हे 23 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 03 सप्टेंबर आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 (05:00 PM) आहे.
- पदाचे नाव (Name of the Post) – सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B),टेक्निशियन-A (TECH-A)
- Total जागा – 1901 vacancy
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT) किंवा डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग),पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा
- नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा (Age Limit) – 23 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 03 सप्टेंबर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 23 सप्टेंबर 2022 (05:00 PM)
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
- जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
- फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
- भर्ती प्रक्रिया (Selection Process) – EXAM
संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022
Department Name | DRDO CEPTAM DEPARTMENT |
Recruitment Details | DRDO CEPTAM RECRUITMENT 2022 |
Name of Posts | Senior Technical Assistant-B (STA-B),Technician-A (TECH-A) |
No. of Posts | 1901 Vacancy |
Job Location | ALL INDIA |
Application Mode | ONLINE |
Official WebSite | https://www.drdo.gov.in/ |
How To Apply For DRDO CEPTAM Recruitment 2022
- या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
- फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/1782 या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 (05:00 PM) आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.