Ads Area

Pune Mahanagarpalika Bharti Exam 2022 Free Mock Test 09 || PMC Exam Free Test Series 09

पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.9 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !




1➤ स्कर्व्ही कोणत्या घटकाअभावी होतो?

2➤ मानवी शरीरास कोणत्या औषधाच्या वापराने बधिरता येऊ शकते?

3➤ काय कवक नाशक आहे ?

4➤ बोर्डो मिश्रणात कोणता प्रमुख घटक असतो?

5➤ घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता?

6➤ कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त आहे?

7➤ विजेच्या दिव्याची फीलामेंट कशाची बनविलेली असते?

8➤ स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते घटक असतात ?

9➤ स्ट्रेप्टोमायसीन कोणत्या रोगावरील प्रभावी औषध आहे?

10➤ कॉंग्रेसच्या पहिल्या स्त्री – अध्यक्षा कोण ?

11➤ कोणता कायदा म्हणजे स्त्री – पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतीकारी पाऊल होते?

12➤ भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला?

13➤ व्हॉईसरॉयचे निवडलेल्या प्रतिनिधींनी बैठक १९४५ साली …………… येथे झाली.

14➤ खालीलपैकी कोणी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले नाही?

15➤ १९३५ च्या कायद्यातील खालीलपैकी कोणते फायदे सांगता येतील? अ)प्रांतिक स्वायत्ता देण्यात आली. ब) केंद्राच्या राज्यकारभारात वाटणी क)मतदाराचा अधिकार विस्तृत करण्यात आला.

16➤ २०११ ची लोकसंख्या ही कितवी लोकसंख्या गणना होती?

17➤ भारताचे अतिदक्षिणेकडील टोक म्हणजेच …………….होय.

18➤ ‘नाथू ळा खिंड’ भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?

19➤ वैज्ञानिकांच्या मतानुसार कोणत्या ग्रहांचा रंग वेगाने बदलत आहे?

20➤ महाराष्ट्रातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा कोणता?

21➤ यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो?

22➤ नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

23➤ माता सरस्वती भव्य मंदिर कोठे उभारण्यात येत आहे?

24➤ महाराष्ट्र राज्याच्या राजधानीचे ठिकाण कोणते ?

25➤ समाजसुधारक संत गाडगेबाबा व संत एकनाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामी यांची समाधी कोठे आहे?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area