PM Kisan E-kyc list: शेतकरी मित्रांनो, पी एम किसान या योजनेअंतर्गत जे आपल्याला वार्षिक 6 हजार रुपये मिळत असतात ते आपल्याला मोदी सरकार आर्थिक मदत म्हणून देत आहे. परंतु या योजनेअंतर्गत मोदी सरकार अनेक बदल करत आहे. आता पुढील हप्ते मिळवण्यासाठी आपल्याला ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे.
येथे पहा पी एम किसान E-kyc यशस्वीरित्या झालेल्या शेतकऱ्यांची यादी
ही ईकेवायसी मोदी सरकारने सर्वच शेतकऱ्यांसाठी बंधनकारक केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला आहे की, ही ईकेवायस नेमकी काय आहे? कशामुळे करायची आहे? आणि कोठे करायची आहे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडले असतील. तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे.PM Kisan E-kyc list
येथे पहा पी एम किसान E-kyc यशस्वीरित्या झालेल्या शेतकऱ्यांची यादी
त्या शेतकऱ्यांची ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे की नाही ते सुद्धा आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. सर्वात खाली आम्ही एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण यादीत आपले नाव पाहू शकता.
बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची ईकेवायसी ही आपल्या मोबाईलवर केली आहे.तर, काही शेतकऱ्यांनी ही SCS सेंटर वर जाऊन त्यांची ईकेवायसी पूर्ण केली आहे. परंतु जर आपल्याला हे केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असेल तर आपले यादीत नाव आले असेल. या यादीत नाव आले असेल तर आपल्याला शंभर टक्के पी एम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. PM Kisan E-kyc list
येथे पहा पी एम किसान E-kyc यशस्वीरित्या झालेल्या शेतकऱ्यांची यादी