Poultry Farming Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमी मध्ये कुक्कुटपालन या विशेष असा व्यवसाय करण्यासाठी सरकार 75% अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, अर्ज कोठे करावा लागेल आणि पात्रता काय आहे. अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी मित्रांनो तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कुक्कुटपालन व्यवसाय करून गोरगरीब शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. आणि त्याचबरोबर या व्यवसायाला जोड धंदा म्हणून देखील ओळखले जाते. हा जोडधंदा शेतीशी निगडित आहे यामुळे शेतकऱ्याला हा व्यवसाय करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारता करता येते. अनेक शेतकरी हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतात मात्र आर्थिक बजेट नसल्यामुळे त्यांना हा व्यवसाय सुरू करता येत नाही.Poultry Farming Yojna
ही अडचण सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकार कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना 5 लाख 13 हजार रुपये एवढे अनुदान देणार आहे. परंतु ही योजना सर्व देशभरात सुरू नसून केवळ काही जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. तर मित्रांनो आपण या बातमीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे याची माहिती घेणार आहोत.
या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे नाव हे माननीय श्री नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे. योजना पोखरा प्रकल्पात मोडली जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बंधू भगिनींना कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी 75 टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे.Poultry Farming Yojna
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पात्रता खालील प्रमाणे
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
- या योजनेअंतर्गत लहान व मध्यमवर्गीय शेतकरी पात्र असतील
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सातबारा सर्वेक्षण
- 8 अ खाते क्रमांक Poultry Farming Yojna
या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा