MSRTC Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. एसटी महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी आपल्यालाही या भरतीचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
याप्रमाणे महाराष्ट्र पोस्ट ऑफिस या खाजगी क्षेत्रात देखील भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची देखील महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी आपले नाव नोंदणी केली आहे. तुम्हाला देखील या भरतीचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे या भरतीचा अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.MSRTC Recruitment 2022
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी सरकारकडून या भरती प्रक्रियेची जाहिरात देखिल प्रसारीत करण्यात आलेली आहे. आम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज कोठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करावा.MSRTC Recruitment 2022
इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा