Ads Area

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती चालू घडामोडी सराव प्रश्नसंच || PMC & PCMC Bharti Current Affairs Test

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.1 या टेस्ट मध्ये 15 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC & PCMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC & PCMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ कोणत्या राज्याने “मेक इंडिया नंबर वन” मिशनची घोषणा केली आहे?

2➤ कोठे राजनाथ सिंह यांनी “वीर दुर्गादास राठोड” यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?

3➤ “सुलतान अझलन शाह आंतरराष्ट्रीय हॉक्की turnament” कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

4➤ कोणत्या देशाचे “विल्यम रुटो” राष्ट्रपती पदी नियुक्त झाले आहे?

5➤ चर्चेत असलेले “गार्डो सरोवर” कोणत्या देशात आहे?

6➤ WHO नेकोणत्या वायरस च्या वारीयंट ला“कलेडस I,IIa,IIb” नाव दिले आहे?

7➤ कोणत्या राज्याचा आदिवासी जिल्हा “मंडला” देशाचा पहिला कार्यात्मक साक्षर जिल्हा बनला आहे?

8➤ “DETTOL स्कूल स्वच्छता शिक्षण कार्यक्रम” कोणत्या राज्याने सुरु केला आहे?

9➤ कोणत्या राज्यात “चरखाचाक उत्सव” साजरी करण्यात आला आहे?

10➤ उपग्रह Traking जहाज “यूआंग वांग ५” कोणत्या देशाशी संबंधित आहे?

11➤ “राडक्लीफ रेषेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहे. हे रेषा भारत आणि कोणत्या देशाच्या मध्ये आहे?

12➤ कोणत्या राज्यात खेळाडू साठी २% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?

13➤ ब्लादिमीर पुतीन चे चरित्र “पुतीन हिज लाईफ एंड टाईम्स” कोणी लिहिले आहे?

14➤ महाराष्ट्र विधानपरिषद चे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे?

15➤ महाराष्ट्र विधानसभा चे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area