Ads Area

PMC Clerk Typist Exam 2022 Free Mock Test 08 || PMC Bharti 2022 Free Test Series 08

पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.8 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !




1➤ शारीरिक व मानसिक वाढ होत नाही अशा विकारास काय म्हणतात ?

2➤ बी.सी. जी. लस शरीराच्या बहुदा कोणत्या भागावर घेतात?

3➤ पाव (ब्रेड) तयार करताना कशाचा उपयोग करतात?

4➤ न्युट्रॉनवरील प्रभार कोणता असतो?

5➤ विद्युत वाहकात काय असतात?

6➤ बंदुकीच्या गोळ्या तयारकरण्यासाठी कोणता धातू वापरतात?

7➤ ब्लीचिंग पावडर कोणत्या प्रक्रीये जंतूचा नाश करते?

8➤ काचेला जांभळा रंग कशामुळे प्राप्त होतो?

9➤ सेफ्टी लँपचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

10➤ कॉंग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा ……

11➤ मोगलांचा शेवटचा सम्राट कोण?

12➤ ब्रिटीशांच्या आर्थिक धोरणा मुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे ___

13➤ भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

14➤ स्वा. सावरकरांनी’ अभिनव भारत’ या क्रांती कारक संघटनेची स्थापना कोठे केली?

15➤ मुस्लीम लीगचे पहिले अधिवेशन १९०७ मध्ये ……………. येथे भरले

16➤ सर्वाधिक स्त्री – पुरुष प्रमाण अनुकूल असलेले राज्य कोणते?

17➤ दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

18➤ राजीव गांधी इंटर नॅशनल एअरपोर्ट कोठे आहे?

19➤ देवबाग सागर किनारा कोठे आहेत?

20➤ ‘दक्षिण गंगोत्री’ कोठे आहे?

21➤ वैज्ञानिकांच्या मतानुसार कोणत्या ग्रहांचा रंग वेगाने बदलत आहे?

22➤ गव्यासाठी प्रसिद्ध राधानगरी अभयारण्य कोठे आहे?

23➤ एका सांकेतिक भाषेत BUT म्हणजे १७४, EAT म्हणजे ४५३ आणि BAT म्हणजे ४५१ याप्रमाणे लिहिले जाते. अक्षरांचा अंकांचा क्रम सारखाच आहे असे नाही; तर या सांकेतिक भाषेत BEAT हा शब्द कसा लिहाल?

24➤ ५, ७, ५, ९, ५, ११, ५, ?

25➤ इमानी : कुत्रा : : गरीब : ?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area