Ads Area

PCMC Bharti Exam Free Test Series 05 || पिंपरी - चिंचवड महानगरपालिका भरती सराव प्रश्नसंच 05

 


1➤ जो देशासाठी बलिदान करतो तो ——–

2➤ हंटर कमिशनची नेमणूक केंव्हा करण्यात आली ?

3➤ खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही ?

4➤ मानवी शरीरात नवीन ऊतींची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

5➤ शिखांचे पवित्र सुवर्णमंदिर कोठे आहे ?

6➤ पंडीत नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय ?

7➤ महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8➤ महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे असते ?

9➤ पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी मांडलेले विधेयक कितवे घटनादुरुस्ती विधेयक होते ?

10➤ ग्रामसभेची तरतुद कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली ?

11➤ जिल्हा पातळी, मधली पातळी, पंचायत स्तर, ग्रामसभा यांचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत केला आहे ?

12➤ पंचायतीच्या रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणास आहे ?

13➤ पंचायती विसर्जित झाल्यानंतर किती दिवसाच्या आत निवडणुक घेऊन स्थापन करावी लागते ?

14➤ 73 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत निवडणुकीसाठी किमान वय किती असावे ?

15➤ 73 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतीचा कालावधी पंचायतीच्या पहिल्या बैठकीपासून किती वर्षाचा असतो ?

16➤ 73 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोगाची रतूद संविधानाच्या कलम 243 (I) मध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकी किती वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची नेमणूक करतात ?

17➤ भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या किती कार्याची/ जबाबदाऱ्यांची यादी देण्यात आली आहे ?

18➤ नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील——- प्रकाराच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे.

19➤ 74 व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये भाग-१ (क) घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून झाली ?

20➤ जर पृथ्वीचे स्वतः भोवती फिरणे बंद झाले तर, ‘g’ च्या मूल्यावर कोणता परिणाम होईल ?

21➤ ………. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.

22➤ पृथ्वीच्या केंद्रापाशी पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (g) असते.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area