Ads Area

General Awareness Online Test Series 05 || सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 05

पुणे महानगरपालिका भरती , पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व ITI Craft Instructor तसेच इतर सरळसेवा भरती परिक्षासाठी उपयुक्त सराव प्रश्न संच असाच प्रकारचे  सराव  प्रश्नच प्रत्येक पद भरतीसाठी बनवण्यात आलेले आहेत . ते सर्व तुम्ही "Mock Test" या क्लिक करून सोडवू शकते.



1➤ महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या ———- आहे.

2➤ महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे ?

3➤ ‘मुंबई राज्य’ या द्वैभाषिक राज्याची स्थापना रोजी झाली.

4➤ महाराष्ट्रात कटक मंडळांची संख्या किती आहे ?

5➤ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात ——– जिल्हे होते.

6➤ महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे.

7➤ महाराष्ट्राजील जिल्ह्यांची संख्या ——– आहे.

8➤ महाराष्ट्र राज्यास ——– कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

9➤ महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो ?

10➤ खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ?

11➤ दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे ?

12➤ महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार-

13➤ सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणुन ओळखले जाते ?

14➤ खालील कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे ?

15➤ महाराष्ट्र राज्याची निर्मिती ——— रोजी झाली.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area