Ads Area

Online Passport Apply: आता फक्त 3 दिवसात पासपोर्ट मिळणार घरपोहोच नियमात मोठे बदल लगेच भरा हा नवा फॉर्म

Online Passport Apply: नमस्कार मित्रांनो, या नवीन डिजिटल काळामध्ये सर्व काही ऑनलाइन पद्धतीने कामे सुरू आहेत. त्यातच मोदी सरकार आपला भारत देश हा डिजिटल बनवा म्हणून अनेक प्रकारच्या योजना देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचाही आणि विद्यार्थ्यांचाही ऑनलाइन वर जास्त भर राहील. आणि लवकरच आपला भारत देश डिजिटल बनेल.

 

येथे क्लिक करून नवीन पासपोर्ट साठी फॉर्म भरा

 

मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये ऑनलाइन पासपोर्ट कसे बनवायचे, हे किती दिवसात आपल्याला मिळणार, कोणता फॉर्म भरावा लागतो त्यासाठी, तसेच नवीन नियम काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा बातमी संपूर्ण नक्की वाचा.

तुम्ही जर तुमचा पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण आत्ताच पहिल्या नियमात बदल करून नवीन नियम लागू केले आहेत. या नव्या नियमामुळे आपल्याला पासपोर्ट बनवणे अगदी सोपे जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पासपोर्ट बनवण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईल वरुन देखील ऑनलाइन फॉर्म भरू शकतो. आम्ही खाली दिलेल्या लिंक मध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती दिली आहे.Online Passport Apply

 

येथे क्लिक करून नवीन पासपोर्ट साठी फॉर्म भरा

 

पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल हे खरे आहे. मात्र ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा हे आपणाला माहीत नसतील. यामुळेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण शासनाच्या म्हणजेच शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाताला. त्या ऑफिशिअल वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यामधील तुम्हाला Tatkaal Passport पर्यावरण क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला ऑनलाईन फॉर्म भरून घ्या.

पासपोर्ट बनवण्यासाठी आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पासपोर्ट प्राप्त किमान 3 दिवस लागतील म्हणजेच 3 दिवसात तुमचे पासपोर्ट तुमच्या घरी येईल. त्यानंतर तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागतील. म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशनही करावे लागते. परंतु पोलीस वेरिफिकेशन आपल्याला खूपच जलद पद्धतीने होईल.Online Passport Apply

 

येथे क्लिक करून नवीन पासपोर्ट साठी फॉर्म भरा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area