Ads Area

Marathi Grammer Online Test Series 01 || मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 01

पुणे महानगरपालिका भरती , पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व ITI Craft Instructor तसेच इतर सरळसेवा भरती परिक्षासाठी उपयुक्त सराव प्रश्न संच असाच प्रकारचे  सराव  प्रश्नच प्रत्येक पद भरतीसाठी बनवण्यात आलेले आहेत . ते सर्व तुम्ही "Mock Test" या क्लिक करून सोडवू शकते. 



1➤ पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.

2➤ खालील शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.

3➤ सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमान वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

4➤ पुढील गटांतून ‘नामे’ ओळखा.

5➤ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘ “वानर” वडावर चढले.’

6➤ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नुसती “हुशारी” काय कामाची ?

7➤ खालील शब्दांपैकी …….. हे भाववाचक नाव नाही.

8➤ खालील विधाने पहा : अ) सामान्यनामांची अनेक वचने होत नाहीत. ब) विशेषनामांची अनेकवचने होतात. पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा :

9➤ गोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

10➤ कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

11➤ पदार्थवाचक नावे ओळखा.

12➤ पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?

13➤ उदार’ या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?

14➤ एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात.

15➤ पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे. “विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला”

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area