Government Scheme: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये महिलांना मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार. त्यासाठी आपल्याला अर्ज कोठे करावा लागेल, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि अर्ज नमुना अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यातच आता सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत मात्र महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा खेड्यातील महिलांना रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा आहे.Government Scheme
करण पिठाची गिरणी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देईल आणि महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न मिळेल. यामुळे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
- अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
- अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
- घराचा 8अ उतारा
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा(तहसीलदार कडून किंवा तलाठी कडून)
- बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
- लाईट बिलची झेरॉक्स
- या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.Government Scheme
या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा