LPG Gas Cylinder Rate: आजच्या काळामध्ये जवळ-जवळ सर्व घरांमध्ये गेसिंग याचा वापर केला जातो. कारण गरीब लोकांना सुद्धा भारत सरकारने आपल्या योजनेअंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारने सर्व परिवारांना अन्न बनवण्यासाठी गॅस फ्री मध्ये उपलब्ध करून दिला आहे. आता आपल्याला काही ठराविक एस खरेदी सापडतील की त्यांच्या घरामध्ये गेसिंग वापरले जात नाही.
गॅस सिलेंडर 587 रुपयात कसा मिळणार येथे पहा
मात्र सुरुवातीला 500 रुपयापर्यंत मिळणारे गॅस सिलेंडर हे आता थेट 1000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई हे देखील सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास देत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण आता गॅस सिलेंडर केवळ 587 रुपयांना मिळणार आहे.LPG Gas Cylinder Rate
सरकार गॅस सिलेंडर धारकांना काही आर्थिक मदत मिळावी म्हणून सबसिडी देत होते. मात्र गॅस सिलेंडर वरची सबसिडी बर्याच दिवसांपासून बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे गॅस सिलेंडर धारकांना खूप मोठे आर्थिक बोज्या सहन करावा लागत आहे. यातच आता सरकारने सिलिंडर धारकांना एक अतिशय चांगली बातमी दिली आहे.LPG Gas Cylinder Rate
गॅस सिलेंडर 587 रुपयात कसा मिळणार येथे पहा
आता लवकरच एलपीजी सिलेंडर धारकांना अतिशय कमी किमतीत मिळणार आहे. यामागील कारण पाहिले तर असे आहे की, सरकार पुन्हा एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी सुरु करण्याचा विचार करत आहे. एलपीजी गॅस सिलेंडर वरील सबसिडी ग्राहकांना मिळावी म्हणून या संदर्भातील प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.
आता देशामध्ये लाखो नागरिक गॅस सिलेंडरचा वापर करत आहेत. गॅस सिलेंडर मुळे आपल्या घरातील काम हे जलद गतीने होते. म्हणजेच आपल्या घरात होणारा स्वयंपाक हा लवकर होतो. यामुळे गॅस सिलेंडर वापरणाऱ्या संकेत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र गॅस सिलेंडर आता खूपच महाग झाला आहे.LPG Gas Cylinder Rate
गॅस सिलेंडर 587 रुपयात कसा मिळणार येथे पहा