Land Rules: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये तुमच्या शेत जमिनी विषयी महत्त्वाची माहिती पाहणारा आहोत. ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. या माहितीमुळे तुम्हाला तुमची जमीन तुमच्याच नावावर आहे हे सिद्ध करण्यास काहीच वेळ लागणार नाही.
if” alt=”इथे पहा” width=”135″ height=”76″ />
कोणती 7 कागदपत्रे जमिनीवर हक्क आहे हे सिद्ध करतात येथे पहा
सध्याच्या काळामध्ये जमिनीवरून दररोज काही ना काही वाद सुरूच असतात. हे वाद काहीवेळेस खूपच टोकाचे पाऊल उचलते यामुळे हाणामारी देखील होते. तर काही शेतकरी कोर्टाची पायरी देखील चढतात. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. हे नुकसान टाळण्यासाठी आता तुम्हाला तुमची जमीन असल्याचे 7 पुरावे आम्ही सांगणार आहोत.Land Rules
जमीन तुम्ही अनेक वर्षांपासून करत आहात. म्हणजेच ही तुमचीच जमीन आहे असे म्हणून तुम्ही अनेक वर्षांपासून तुम्ही ती जमीन म्हणत आहात. मात्र एखाद्या जमिनी संदर्भात काही वाद निर्माण झाला तर ही जमीन आपलीच आहे आणि या जमिनीचा मालक मी वर्षानुवर्षे आहे असे आपण म्हणत असतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते खरंच असेल, असं नाही. यामुळे कायद्याप्रमाणे तुमच्याकडे जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी काही ठोस पुरावे लागतात.
शेतकऱ्यांनो अनेक वेळा असे होते की एखादा शेतकरी अनेक वर्षांपासून एखाद्या जमिनीत मेहनत करत आहे. मात्र दुसऱ्याची शेतकरी काही वर्षानंतर म्हणतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे. तर यावेळी शेतकऱ्यांचे खूप भांडणे होतात. अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीच्या स्वतंत्र मालकी हक्क मिळावा भांडणे होऊ नये यासाठी आता सरकारने कायद्यानुसार जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी शेतमालकाला हे 7 पुरावे सोबत ठेवावे लागतील.Land Rules
कोणती 7 कागदपत्रे जमिनीवर हक्क आहे हे सिद्ध करतात येथे पहा