<p>जवळपास दोन वर्ष कोरोनाचं सावट संपूर्ण जगावर ओढलं होतं. मात्र यंदा कोरोनाचं विघ्न काही अंशी सरल्यानंतर मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातोय. मुंबई, पुणे, नागपूर तर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/FkGauh5
Ganeshotsav Celebration : कोरोनाचं विघ्न सरल्यानंतरचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा : ABP Majha
August 30, 2022
0
Tags