E-shram Card: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप महत्वाची बातमी आणली आहे. ती म्हणजे ई-श्रम कार्ड धारकांना कोणकोणते फायदे होतात. तसेच ई-श्रम कार्ड कसे काढायचे, त्यासाठी कोठे अर्ज करावा लागतो, पात्रता काय काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
ई-श्रम कार्ड ऑनलाईन घरबसल्या काढण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्याला ई-श्रम कार्डद्वारे अनेक फायदे होतात. ई-श्रम कार्डधारकांना तीन हजार रुपये पेन्शन देखील मिळू शकते. तसेच सरकारच्या विविध योजनेचा लाभ देखील या कार्डद्वारे घेतला जातो. हे कार्ड काढण्यासाठी आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आता हे कार्ड आपण आपल्या मोबाईल वरून सहज काढू शकतो. तर मित्रांनो ई-श्रम कार्ड घरी बसून आपल्या मोबाईलवर कसे काढायचे याची संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.E-shram Card
हे पण वाचा शेतकऱ्यांना दिलासा! खताच्या अनुदानामध्ये मोठी वाढ लगेच पहा सर्व खतांची नवीन दरे
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे या पोर्टल वर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिले जाणार आहे. आपल्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.
आपण जर या पोर्टल वर नाव नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेले ई-श्रम कार्ड दिले जाईल. त्या कार्ड ला युनिव्हर्सल अकाउंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.E-shram Card
ई-श्रम कार्ड ऑनलाईन घरबसल्या काढण्यासाठी येथे क्लिक करा