Ads Area

Drone farming 2022; ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये अनुदान तात्काळ आपला अर्ज करा

Drone farming 2022: पहिल्या पेक्षा आता बदललेल्या परिस्थितीत किंवा बदललेल्या काळानुसार म्हणजेच या तंत्र युगाच्या काळात काही नवनवीन शोध लागत आहेत. यामधील एक शोध म्हणजेच– ड्रोन तंत्रज्ञान.

आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर शेतीमध्ये आता बरेच बदल झाले आहेत. पारंपारिक शेती वगळता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता जलद गतीने काम करून जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तज्ञ देखील नवनवीन शेतीमधील यंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

ड्रोन खरेदी साठी यांना मिळणार अनुदान येथे क्लिक करून पहा

 

Drone farming ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो यामुळे शेतकऱ्यांचे काम अगदी सोपे होते जे काही पिकांवर सहज रित्या वाढणारे रोग किंवा कीड हे रोखता येतात.

पाहिलं तर कीड ही जास्त लागू न देण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्र म्हणजेच ड्रोन.Drone farming 2022

सरकारची नवीन योजना👉शेतीसाठी 90 टक्के अनुदानावर तार कुंपन योजना सुरू तात्काळ आपला अर्ज करा

ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे कृषी क्षेत्र पाहून या तंत्रज्ञानाचा प्रचार मंत्रालयाकडून करण्यात येत आहे या तंत्रज्ञानासाठी एक उपक्रम सुद्धा हाती घेण्यात आला आहे.

Drone farming खरेदी करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान कृषी मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्रे (kvks) आणि राज्य कृषी विद्यापीठ ICAR यांसारख्या सरकारी संस्थांना देण्यात आले आहेत.Drone farming 2022

 

ड्रोन खरेदी साठी यांना मिळणार अनुदान येथे क्लिक करून पहा

 

यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होईल व ड्रोन विक्रेत्यांचा फायदा होईल तसेच उत्पादन वाढण्यास मदत होईल हे या उपक्रमामधून सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे नेहमी पाहत आहे तंत्रज्ञानाचा ( science ) वापर करणे ही काळाची गरज आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे हे तसं पाहिलं तर कृषी क्षेत्रामध्ये सतत काही ना काही नवीन शोधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे जेणेकरून ची शेती ( farmer) क्षेत्राची उत्पादन तसेच कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपाय शोधता येतात का हे सरकार (government) पाहत आहे.Drone farming 2022

ड्रोन (drone) मध्ये पाहिलं तर मल्टी स्पेक्टर आणि फोटो कॅमेरे (camera)असे बऱ्याच सुविधा आहेत किंवा अशी वैशिष्ट्ये दिसून आलेले आहेत

 

ड्रोनचे काही अनेक काही वैशिष्ट्ये आहेत पिक निरीक्षण( observation of field) रोपांची वाढ (growth of plant )त्याचबरोबर कीटकनाशकांवर खते आणि पाणी ( water)शिंपडणे असा या ड्रोनचा शेतीमध्ये अनेक गोष्टींमध्ये वापर करता येतो या ड्रोन मुळे शेतक शेतकऱ्यांना अजूनच सोप्या पद्धतीने शेती करता येईल.Drone farming 2022

 

ड्रोन खरेदी साठी यांना मिळणार अनुदान येथे क्लिक करून पहा

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area