Ads Area

पुणे महानगरपालिका भरती 2022 चालू घडामोडी सराव प्रश्न संच 11 || Pune Mahanagarpalika Bharti C.A Test 11

 पुणे महानगरपालिका भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.11 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ कोणता दिवस “National Handloom Day” म्हणून साजरी करण्यात आला आहे?

2➤ कोण भारताचे १४ वे उपराष्ट्रपती निवडले आहे?

3➤ कोणी उपग्रह संचार“स्कायलाइट” आयोजित केला आहे?

4➤ कोणत्या टायगर रिजर्व मध्ये“मोदी सर्किट” विकसित करण्यात येत आहे?

5➤ “SEBI” ने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे?

6➤ कोणत्या देशाने “तैवान” देशाजवळ आपला सर्वात मोठा युद्धसराव सुरु केला आहे?

7➤ कोणते मंत्रालय “बढे चलो” अभियान आयोजित करणार आहे?

8➤ “ऑपरेशन यात्री सुरक्षा” कोणी सुरु केले आहे?

9➤ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “निकहत जरीन” ने बक्सिंग मध्ये किती किलो वजनी गटात “सुवर्णपदक” मिळवले आहे?

10➤ कोणते राज्य सरकार त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात“एक संस्कृत गाव” विकसित करणार आहे?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area