Wire fence grant नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आपल्या शेतीला तार कुंपन बसवायचे असेल तर आपल्याला शासनाकडून काही प्रमाणात अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार आपल्याला आपल्या शेतीला तार कुंपण बसवण्यासाठी क्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. आपल्यालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. आम्ही खाली अर्ज करण्याची लिंक आणि या योजनेसाठी शासन निर्णय काय आहे. अशी संपूर्ण माहिती दिलेले आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटी या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिले आहेत.
या योजनेसाठी शासन निर्णय व अर्ज करण्याची संपूर्ण माहिती
सरकार काही नवनवीन योजना काढत आहे. त्यामधील Wire fence grant ही एक योजना आहे ती म्हणजेच शेती संरक्षणासाठी कुंपण अनुदान योजना होय. डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन – वन विकास प्राप्ति व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी जाळीचे कुंपण लावण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी तार कुंपण करायचे असेल तर त्या शेतकऱ्याला 90 क्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.Wire fence grant
90 टक्के अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार
या योजनेसाठी शासन निर्णय व अर्ज करण्याची संपूर्ण माहिती
या कुंपण योजनेचे उद्देश बघितला तर-
जर आपण शेतीचे कुंपण करत असाल तर त्यासाठी 90 टक्के अनुदानावर काटेरी तार व खांब पुरविण्यात येतील.आणि Wire fence grant या तारेच्या कुंपणा पासून आपण आपल्या पिकाचे जनावरांपासून संरक्षण करू शकतो.
या योजनेचा किती लाभ भेटेल_
तार कुंपण योजनेमध्ये दोन क्विंटल काटेरी तार त्या तारे सोबतच आपल्याला तीस नग खांब 90 टक्के अनुदानावर आपल्याला पुरविण्यात येईल . राहिलेले दहा टक्के पैसे शेतकऱ्याला आप आपले भरावे लागतील.Wire fence grant
या योजनेसाठी शासन निर्णय व अर्ज करण्याची संपूर्ण माहिती
तार कुंपण योजना चा अर्ज शेतकऱ्यांनी असा करावा-
आवश्यक असलेले कागदपत्र पंचायत समितीकडे जमा करावी.
अर्जाचा नमुना कृषी विभाग पंचायत समितीकडे उपलब्ध आहे.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे__
– शेत जमिनीचा सातबारा
– गाव नमुना ८ (अ)
– जातीचा दाखला
अशाप्रकारे हे या तार कुंपण योजनेचे कागदपत्रे आहेत. आणि हा अर्ज कसा करायचा आहे. हे बघण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा