Agriculture technology: शेतकरी शेतामध्ये वेगळ्या पद्धतीचे पीक घेत असतात. परंतु त्या पिकाला जास्त पैसे खर्च करून सुद्धा चांगले पीक येत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेती मध्ये फुल गुलाबाच्या फुलाचे पिक घेण्याकडे लक्ष दिले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न होण्याची जास्त शक्यता असते यामुळे शेतकरी हाच या पिकाकडे आता वळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गुलाबाची शेती करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त महिन्याला 15 लाख मिळू शकतात. परंतु या पिकाची व्यवस्थापन कसे करायचे हे अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही.
पहा गुलाबाची शेती करण्यासाठी कोणती माती वापराली जाते व गुलाबाला फुले येण्यासाठी कधी सुरुवात होते
आपण पाहत आहोत की बाजारामध्ये गुलाबाचे फुलाला आणि तेलाला मोठी मागणी आहे. हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात गुलाबाच्या फुलांची शेती करावी असा विचार येत आहे. आणि या गुलाबाच्या फुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेक पटींनी नफा मिळू शकतो. कारण याला खर्च जास्त करावा लागत नाही.कमी खर्चा मध्ये जास्त नफा त्यामुळे आजकाल शेतकऱ्यांचा कल हा फुलशेतीकडे गेला आहे.Rose farming Idea
तसं पाहिलं तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात गुलाब शेती ही पाहिली जाते.Agriculture technology
पहा गुलाबाची शेती करण्यासाठी कोणती माती वापराली जाते व गुलाबाला फुले येण्यासाठी कधी सुरुवात होते
या फुलाची लागवड किती तापमानात करावी लागते व याच्यासाठी योग्य तापमान कोणते ते पाहू,
या गुलाबाच्या फुलाची शेती करायची म्हटलं तर फुलाच्या विकासासाठी 15 ते 18 अंश तापमान हे योग्य मानले जाते. काश्मीरसारख्या ठिकाणी हे फुले 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात चांगली वाढतात परंतु आपल्या भागात 15 ते 18 अंश तापमान लागते. Agriculture technology
गुलाबाची शेती ही महाराष्ट्रात केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पीक घेतले जाते. ज्या भागात जे पीक चांगले येते ते पिक शेतकरी घेतात . प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की केलेल्या खर्चातून आपल्याला काही ना काही नफा मिळावा यासाठी शेतकरी जे उत्पन्न चांगले येते त्याकडेच लक्ष देत असतात.Agriculture technology
पहा गुलाबाची शेती करण्यासाठी कोणती माती वापराली जाते व गुलाबाला फुले येण्यासाठी कधी सुरुवात होते