Transformer DP Yojana: शेतकरी मित्रांनो आपल्या शेतांमध्ये विजेचा खांब किंवा डीपी असेल तर तुम्हालाही शासनाकडून दरमहा 2 हजार ते 5 हजार रुपये भरपाई भाडं मिळते.हे खर आहे परंतु आपल्याला हे 2000 ते 5000 रुपये मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
विज कायदा 2003 कलम 57 नुसार मित्रांनो तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला दरमहा 2 हजार ते 5 हजार रुपये भरपाई भाडं मिळते. कारण कायद्यानुसार शेतकऱ्यांना पोलचे किंवा डीपीचे भाडे मिळाले पाहिजे असे स्पष्ट कळत आहे.Transformer DP Yojana
माझ्या शेतकरी मित्रांनो, आत्ताच झालेल्या विज बिल वादामुळे शेतकऱ्याला वीज पुरवठा केला जात नव्हता. परंतु आता पुन्हा वीजपुरवठा कंपन्यांकडून सुरू केलेला आहे. परंतु,आपणाला हे माहित आहे का की, कंपन्यांकडून आपल्याला जे वीज पुरवठा होतो त्याचे खांब आपल्या शेतातून गेलेले असतात. परंतु, ही जे खांब शेतकऱ्यांच्या शेतातून नेले जातात.त्याचे भाडे त्यांना वीज कंपनी शेतकऱ्यांना पुरवत नाही.(Transformer DP Yojana)
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
Transformer DP Yojana आता पुन्हा एकदा महाराष्ट्रावर विजेचे संकट आलेले आहे. ते म्हणजे महाराष्ट्रात वीज निर्मिती करण्यासाठी जो कोळसा वापरला जातो त्याची कमतरता भागत आहे. या कमतरतेमुळे महाराष्ट्र मध्ये सगळीकडेच विज ही अनियमितपणे सोडली जात आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे महावितरणकडून काही शहरांचे आणि गावांचे वीज वितरित करण्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.Transformer DP Yojana
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा