Sim Card New update: नमस्कार मित्रांनो; आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत ही आपल्या नावावर आपण किती सीमा कार्ड घेतलेले आहेत. त्यामधील आपल्याला काही नको असलेले सिम कार्ड (दुसरे व्यक्ती वापरत असलेले सिम कार्ड) कसे बंद करायचे अशी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
सुरुवातीला आपण सिमकार्ड म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेऊया?
सिमकार्ड म्हणजे Subscriber identity modul यालाच आपण सोप्या पद्धतीने सीमकार्ड असे म्हणत असतो. आपल्या मोबाईल मध्ये सिम कार्ड नसेल तर आपण कोणालाही कॉल करू शकत नाही किंवा आपल्या स्वतःच्या मोबाईलचे इंटरनेटचा वापर देखील आपण करू शकत नाही. यामुळे आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये सिम कार्ड ठेवणे हे खूप गरजेचे असते. परंतु काही व्यक्ती दुसऱ्याच्या नावावर सिमकार्ड घेऊन वापरत असतात. परंतु ती व्यक्ती काही गैरवापर करत असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तो नंबर म्हणजेच तुमच्या नावावर असलेले ते सिमकार्ड लगेच बंद करू शकता.Sim Card New update
मित्रांनो भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे. त्या पोर्टल च्या मदतीने आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे आपल्या मोबाईलवर सहज पाहू शकतो. तसेच त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला नको असलेले सिम कार्ड किंवा आपण वापरत नसलेले सिमकार्ड आपण लगेच बंद करू शकतो. तुम्हालाही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे पहायचे असेल किंवा एखादे कार्ड तुम्हाला बंद करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण प्रोसेस होऊ शकता.Sim Card New update