Ads Area

PMC Junior Engineer Recruitment 2022 Free Mock Test 02 || PMC Bharti 2022 Free Test Series 02

पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.2 या टेस्ट मध्ये 15 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने _______ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

2➤ विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते?

3➤ खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष नव्हते?

4➤ देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या?

5➤ काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला _______ लिपी म्हणतात.

6➤ मराठी भाषा लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते? अ) वर्णमाला लिपी ब) देवनागरी लिपी क) बालबोध लिपी ड) आदर्श लिपी

7➤ खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही?

8➤ खाली दिलेल्या जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट अ) भाषेचे स्पष्टीकरण 1) अनुस्वाद करणारे शास्त्र ब) पूर्ण अर्थाचे बोलणे 2) ऱ्हस्वस्वर क) ज्यांचा उच्चार करण्यास 3) व्याकरण कमी वेळ लागतो ड) स्पष्ट व खणखणीत उच्चार 4) वाक्य

9➤ खालीलपैकी स्वजातीय स्वरांची जोडी सांगा.

10➤ खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे?

11➤ खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता?

12➤ संयुक्त स्वर हे ________असतात.

13➤ 'क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?

14➤ पुढील विधाने वाचा. अ) ढ् , फ् ही महाप्राण व्यंजने आहेत. ब) स् , ख् ही अल्पप्राण व्यंजने आहेत. क) त् , थ् ही कठोर व्यंजने आहेत.

15➤ वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area