ITI Full Form in Marathi – ITI Course Information in Marathi आयटीआय म्हणजे काय आयटीआय चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये आयटीआय ITI चे पूर्ण स्वरूप पाहणार आहोत तसेच आयटीआय ITI काय आहे आणि याचा कश्यासाठी उपयोग होतो ते पाहणार आहोत. सध्या सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेवून चांगली नोकरी घेवून नोकरी करत आहेत आणि पण काही मुलांना उच्च शिक्षण घेवून उच्च क्षेत्रावर नोकरी करता येत नाही त्यावेळी १० वी नंतर करता येणारा एक एकदम कमी खर्चामध्ये आणि अगदी सोपा कोर्स म्हणजे आयटीआय ITI आहे आणि हा कोर्स २ वर्षाचा आहे.
आयटीआय ITI या कोर्सला मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये आयटीआय ITI चे पूर्ण स्वरूप हे industrial training institutes असे आहे. हा कोर्स दहावी नंतर २ वर्ष करता येतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग संबधित शिक्षण दिले जाते. दहावी वी उत्तीर्ण झालेल्या आणि उच्च शिक्षणाऐवजी काही तांत्रिक ज्ञान मिळवण्यात स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक माहिती देण्यासाठी या संस्था स्थापन केल्या आहेत.
संपूर्ण भारतामध्ये सरकारी आणि खाजगी अशा अनेक आयटीआय ITI संस्था आहेत ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी मदत करतात. आयटीआयचे मुख्य उद्दिष्ट त्यांच्या उमेदवारांना उद्योगासाठी प्रशिक्षित करणे, त्यांना कामासाठी तयार होण्यासाठी तयार करणे हे आहे त्याचबरोबर झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आयटीआयच्या स्थापनेचा उद्देश होता. आयटीआयमध्ये दिले जाणारे अभ्यासक्रम हे व्यापारातील कौशल्ये देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
कोर्सचा प्रकार | आयटीआय ITI |
प्रकार | कोर्स |
शैक्षणिक पात्रता | दहावी नंतर करता येतो |
उदिष्ठ | औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक ज्ञान |
पूर्ण स्वरूप | औद्योगिक प्रशिक्षण संस्था (industrial training institutes) |
आयटीआय म्हणजे काय – iti meaning in marathi
आयटीआय ITI हा कोर्स दहावी नंतर २ वर्ष करता येतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग संबधित शिक्षण दिले जाते. दहावी वी उत्तीर्ण झालेल्या आणि उच्च शिक्षणाऐवजी काही तांत्रिक ज्ञान मिळवण्यात स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक माहिती देण्यासाठी या संस्था स्थापन केल्या आहेत.
आयटीआय चे पूर्ण स्वरूप – iti long form marathi
आयटीआय ITI या कोर्सला मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये आयटीआय ITI चे पूर्ण स्वरूप हे industrial training institutes असे आहे.
आयटीआय चे मुख्य उदिष्ठ
आयटीआयचे मुख्य उद्दिष्ट त्यांच्या उमेदवारांना उद्योगासाठी प्रशिक्षित करणे, त्यांना कामासाठी तयार होण्यासाठी तयार करणे हे आहे त्याचबरोबर झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आयटीआयच्या स्थापनेचा उद्देश होता. आयटीआयमध्ये दिले जाणारे अभ्यासक्रम हे व्यापारातील कौशल्ये देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
आयटीआय विषयी माहिती – ITI Course Information in Marathi
आयटीआय ITI हा एक दहावी झाल्यानंतर करता येणारा कोर्स आहे आणि हा कोर्स दोन वर्षाचा असून यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण आणि ज्ञान दिले जाते. आयटीआय ITI चे पूर्ण स्वरूप जे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( industrial training institutes ) असे आहे. या कोर्सच्या मार्फत इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर हार्डवेअर, मेकॅनिकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, प्लंबिंग, सुतारकाम, वेल्डिंग, फिटर इत्यादी विविध प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. आयटीआय चे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम, केरळ, मध्य प्रदेश इत्यादी भारतातील प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये चालवल्या जाणार्या सरकारी प्रशिक्षण संस्था आहेत.
आयटीआय कोर्स पूर्ण फॉर्म आणि कालावधी
आयटीआय अभ्यासक्रमाचा कालावधी अभ्यासक्रमानुसार ६ महिने ते २ वर्षे ठेवण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी अभ्यासक्रमाच्या प्रकारावर आणि स्वरूपावर आधारित असतो.
आयटीआय ITI साठी पात्रता निकष – eiligibility
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात तसेच आयटीआय ITI साठी देखील प्रवेश घेण्यासाठी संबधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात किंवा पात्र व्हावे लागते आणि जर संबधित व्यक्ती किंवा विद्यार्थी जर खाली दिलेल्या एक जरी पात्रता निकषासाठी पात्र नसेल तर तो विद्यार्थी अपात्र असेल. चला तर मग आता आपण खाली दिलेले पात्रता निकष काय काय आहेत ते पाहूया.
- संबधित विद्यार्थ्याला आयटीआय ITI साठी प्रवेश घेण्यासाठी दहावी पूर्ण केलेली असावी जर त्या विद्यार्थ्याची दहावी पूर्ण झाली नसेल तर तो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरेल किंवा त्याला आयटीआय ITI साठी प्रवेश घेता येणार नाही.
- आयटीआय ITI साठी प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे वय हे १६ ते ४० यामधील असावे. जर एखाद्या व्यक्तीचे वय १६ पेक्षा कमी आणि ४० पेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती आयटीआय ITI साठी प्रवेश घेवू शकत नाही.
- संबधित विद्यार्थी दहावी झालेला असावाच परंतु त्याला किमान ३५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असावेत तरच तो विद्यार्थी प्रवेश घेवू शकेल. जर त्या विद्यार्थ्याला त्या पेक्षा कमी मार्क पडले असतील तर तो विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र ठरत नाही.
आयटीआय कोर्सचे प्रकार – Types of ITI course
आयटीआय अभ्यासक्रम हा एक सोपा आणि चांगला शिक्षणाचा मार्ग आहे जो दहावी झाल्यानंतर २ वर्षांनी केला जातो आणि या अभ्यासक्रमाचे मुख्यता दोन विभाग केले आहेत आणि ते म्हणजे अभियांत्रिकी व्यापार आणि अभियांत्रिकी नसलेला व्यापार असे दोन प्रकार आहेत. आता आपण हे २ प्रकार खाली सविस्तरपणे पाहूयात.
- अभियांत्रिकी व्यापार
अभियांत्रिकी अभ्यासक्रम हे तंत्रज्ञानावर भर देणारे ट्रेड कोर्स आहेत. ते अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, गणित आणि तंत्रज्ञानातील तत्त्वांवर लक्ष केंद्रित करतात.
- अभियांत्रिकी नसलेले व्यापार
ते भाषा, सॉफ्ट स्किल्स आणि इतर उद्योग-विशिष्ट ज्ञान आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात. अभियांत्रिकी नसलेले अभ्यासक्रम हे सहसा तांत्रिक स्वरूपाचे नसतात.
आयटीआय कोर्स फी – course fee
अनेक राज्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रम अभियांत्रिकी अभ्यासक्रमांपेक्षा कमी खर्चिक आहेत. बहुतेक आयटीआय ITI अभियांत्रिकी ट्रेडचे शुल्क रु १००० ते ९००० रु. दरम्यान असते. नॉन-इंजिनीअरिंग आयटीआय ट्रेडचे शुल्क ३९५० ते ७००० रुपये आहे. आयटीआय ची किंमत सरकारी किंवा खाजगी संस्था यावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहायचे असल्यास त्यांना अतिरिक्त किंमत मोजावी लागेल. विविध राज्ये आरक्षित श्रेणींपैकी एका वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण किंवा आंशिक फी सवलत देतात. संपूर्ण अभ्यासक्रमाची फी दोन हप्त्यांमध्ये भरता येईल.
आयटीआय विषयी काही तथ्ये – facts about ITI
- आयटीआय हा कोर्स दहावी नंतर २ वर्ष करता येतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग संबधित शिक्षण दिले जाते.
- त्याचबरोबर झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आयटीआयच्या स्थापनेचा उद्देश होता.
- बहुतेक आयटीआय ITI अभियांत्रिकी ट्रेडचे शुल्क रु १००० ते ९००० रु. दरम्यान असते.
- आयटीआय ITI साठी प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे वय हे १६ ते ४० यामधील असावे लागते.
- या कोर्सच्या मार्फत इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर हार्डवेअर, मेकॅनिकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, प्लंबिंग, सुतारकाम, वेल्डिंग, फिटर इत्यादी विविध प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
- आयटीआय ITI चे पूर्ण स्वरूप हे industrial training institutes असे आहे.
आम्ही दिलेल्या iti full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.