Ads Area

PMC Clerk Typist Exam 2022 Free Mock Test 04 || PMC Bharti 2022 Free Test Series 04

पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.4 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ 'ती चाकूने भाजी चिरते'. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.

2➤ विसंगत जोडी ओळखा.

3➤ 'हिरवा' या विशेषणास सामान्यरूपाचा झालेला विकार ओळखा.

4➤ 'कुंकू' या शब्दाचे सामान्यरूप खाली दिलेल्यापैकी कोणते ते सांगा.

5➤ 'हा, ही, हे' सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

6➤ 'आम्हा मुलांना कोण विचारतो' या वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा. अ) दर्शक विशेषन ब) संबंधी विशेषण क) नामसदृश विशेषण क) सर्वनामिक विशेषण

7➤ विशेषण या शब्दजातीमध्ये ________ अ) विशेषणे नामांचा गुणधर्म सांगतात. ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो. क) विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात. ड) सर्व विशेषणे विकारी असतात. वरीलपैकी कोणती विधाने अचुक आहेत?

8➤ विशेषनाम म्हणजे : अ) व्यक्तिंना, वस्तूंना ठेवलेली नामे. ब) जी केवळ खुणेसारखी असतात. क) जी एकत्वसूचक असतात. ड) ज्यांना अनेकवचन शक्य नसते.

9➤ गुणदर्शक विशेषणाचे प्रकार ओळखा.

10➤ आज दिवसभर सारखे गडगडते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता?

11➤ अकर्मक धातूंचा गट निवडा.

12➤ स्थित्यंतरदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधा.

13➤ 'गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच' यातून काय सूचित होते?

14➤ मी कादंबरी लिहीन. काळ ओळखा.

15➤ पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. अ) क्रियापदांना काळ व अर्थ यांचे विकार होतात. ब) कधी कधी वर्तमानकाळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदावरुण भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो. क) संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी असतात.

16➤ 'आईने नीलाकडून कविता पाठ करविली'. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

17➤ 'खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली' या वाक्यातील पुढारली या क्रियापदास काय म्हणतात?

18➤ योग्य जोड्या जुळवा. a) सकर्मक क्रियापद i) मी रस्त्यात पडलो. b) अकर्मक क्रियापद ii) गवळी धार काढतो. c) सहाय्यक क्रियापद iii) तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला d) साधित क्रियापद iv) क्रीडांगणावर मुले खेळू लागली.

19➤ 'जेथे दया, क्षमा, शांती; तेथे देवाची वसती' - ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे?

20➤ 'वारा जोराने वाहत होता' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ते सांगा.

21➤ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा - 'वाहने सावकाश चालवा'

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area