Ads Area

PMC Clerk Typist Exam 2022 Free Mock Test 05 || PMC Bharti 2022 Free Test Series 05

 पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.5 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !




1➤ सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता?

2➤ कोणत्या दोन ग्रहांचा आकार जवळपास सारखाच असल्यामुळे त्यांना जुळे ग्रह असे संबोधतात?

3➤ हॅलेचा धुमकेतू किती वर्षानंतर परत दिसतो?

4➤ भारतातील खनिज संपत्तीने समृद्ध असा छोट्या नागपूरचा प्रदेश कोणत्या राज्यात येतो?

5➤ खालीलपैकी कोणत्या धन्याचे भारतात सर्वात जास्त उत्पादन होते?

6➤ सन २०११ च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे?

7➤ आकारमानाच्या दृष्टीने जगात भारताचा कोणता क्रमांक लागतो?

8➤ दर हेक्टरी गव्हाच्या उत्पादनाबाबत प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

9➤ कॉफी च्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

10➤ कोणत्या राज्यास सर्वाधिक राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत?

11➤ कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण गती जवळपास सारखीच आहे?

12➤ भारतातील पहिले अणूउर्जा केंद्र कोठे सुरु झाले?

13➤ महाराष्ट्रात गांधीजींचे 'सेवाग्राम' व 'आचार्य विनोबा भावे यांचे 'पवनार' आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

14➤ औद्योगिक दृष्ट्या मागासलेला जिल्हा कोणता?

15➤ पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे?

16➤ प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे?

17➤ खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

18➤ मोगलांचा शेवटचा सम्राट कोण?

19➤ दिल्ली येथील लाल किल्याची निर्मिती कोणी केली?

20➤ 'करा किंवा मरा' ही घोषणा कोणी दिली?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area