MPSC Recruitment: MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा
मित्रांनो, दरम्यान पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2022 ठेवली होती. मात्र आता उमेदवारांना मुदतवाढ मिळाली आहे. आता पात्र उमेदवार 24 जुलै पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करू शकतात. या भरतीसाठी एकूण पदे ही 800 आहेत.MPSC Recruitment
भरतीसाठी पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- ओळख पत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याबाबत आणि नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असल्याबाबतचा दावा करणं आवश्यक आहे.MPSC Recruitment
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा
अर्ज शुल्क किती?
अर्जदार हा खुल्या वर्गातील असल्यास त्याला 394 रुपये लागणार आहे. व त्याचबरोबर आरक्षित वर्गातील उमेदवारांना 294 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
उमेदवाराची आवश्यक शारीरिक पात्रता काय असावी?
पुरुष उमेदवारासाठी; उंची-165 सेमी, छाती-79 सेमी त्याचबरोबर उगवून 5 सेमी जास्त असणे आवश्यक
महिला उमेदवारांसाठी; उंची- 157 सेमी.MPSC Recruitment
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा