MPSC Group C Recruitment 2022 : MPSC Group C Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
MPSC Group C Recruitment 2022
MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा अंतर्गत ‘‘उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय,दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क,तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय,कर सहाय्यक, गट-क,लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 1077,लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क पदांच्या एकूण 1695 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी,पद क्र.2: पदवीधर,पद क्र.3: पदवीधर,पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि,पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि,पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि…. असावा. उमेदवाराचे वय हे 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट],पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे,पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे. दरम्यान असावे. MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-, माजी सैनिक: ₹44/- ] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 30 जून 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
- पदाचे नाव (Name of the Post) – उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय,दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क,तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय,कर सहाय्यक, गट-क,लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 1077,लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क
- Total जागा – 1695 vacancy
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी,पद क्र.2: पदवीधर,पद क्र.3: पदवीधर,पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि,पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि,पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
- वयोमर्यादा (Age Limit) – 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट],पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे,पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-, माजी सैनिक: ₹44/- ]
- अनुभव (Experience) – N/A
- पगार (Pay Scale) – N/A
- अर्ज पद्धती –ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 30 जून 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 14 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
- जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
- फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
- भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A
MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा 2022
Department Name | MPSC Department |
Recruitment Details | MPSC Recruitment 2022 |
Name of Posts | Industry Inspector, Group-C, Directorate of Industries 103 2 Deputy Inspector, Group-C, State Excise,Technical Assistant, Group-C, Directorate of Insurance,Tax Assistant, Group-C,Clerk-Typist (Marathi) Group-C,Clerk-Typist (English) Group-C |
No. of Posts | 1695 vacancy |
Job Location | |
Application Mode | ONLINE |
Official WebSite | https://www.mpsc.gov.in/ |
How To Apply For MPSC Group C Recruitment 2022
- या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
- फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत https://drive.google.com/file/d/1u55lHoZNE9vxuNHk-BjD1SeumDyjjj6J/view?usp=sharingया वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.