Gold Silver Price Today: अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमती मध्ये चढ-उतार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तरीदेखील आपल्याला सोने खरेदी करायचा विचार आला असेल तर ही सुवर्ण संधी आहे. करण सोन्याच्या वाढत्या किमतीला पूर्णविराम लागून सोन्याच्या भावात सध्या कमालीची घसरण झाली आहे.
सोन्याचे भाव हे डायरेक्ट 7300 रुपयांनी घसरल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. म्हणजेच सोन्याच्या आजच्या किमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केली तर सोने आज 7 हजार 300 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम मागे स्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळाले आहे.Gold Silver Price Today
मित्रांनो, दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी ट्रेंडिंग दिवशी सोन्याचा दर हा 48000 हजार रुपयांवर बंद झाला होता. परंतु त्या दिवशी सोन्याच्या भावात मात्र 100 रुपयांची वाढ झाली होती. तसेच मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 52 हजार 470 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
जर तुम्ही सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही सोन्याच्या सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच कमी म्हणजेच 7 हजार 300 रुपयांनी कमी किंमतीत सोने खरेदी करू शकता.Gold Silver Price Today