Ads Area

Crop insurance: जुलै 2021 मध्ये झालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली, या 22 जिल्ह्यांना मिळणार हेक्टरी 10,000 हजार रुपये

Crop insurance नमस्कार मित्रांनो, जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात खूप मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात नुकसान झाले तर काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु या पूर परिस्थितीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

22 जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी व शेतकऱ्यांची नावे पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

या पुरपरस्थिती मुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने या 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 10,000 हजार रुपये मदत देण्याचे 3/8/2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवल होते.Crop insurance

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की, कोणत्या 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 10 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर 22 जिल्ह्यांची यादी पहायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही PDF यादी पाहू शकता.

सरकारची नवीन योजना सरकार कडून मुलींना मिळणार मोफत स्कूटर जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

सरकार शेतकऱ्यांना अशाच नवनवीन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असते यामुळे शेतकऱ्यांची भविष्य हे सुखमय जात असते. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर सरकारने आत्ताच झालेल्या अर्थसंकल्पात जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे. सरकार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत देखील वार्षिक 6000 रुपये मदत करत असते.Crop insurance

22 जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी व शेतकऱ्यांची नावे पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करा 👈


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area