agriculture technology बीड जिल्हा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो.आता कारण आहे मारुती नारायण बजगुडे यांनी बांधलेल्या दोन कोटी रुपयांच्या विहीर मुळे.
शेतकऱ्याच्या मनात आले तर तो काहीही करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी या गावात पाहायला मिळते एका अवलिया शेतकऱ्यांनी चक्क दोन कोटी रुपये खर्च करून एक एकर परिसरात विहीर बनवली असून, साडेपाच परस खोल असलेली ही विहीर खोदण्यासाठी दररोज 80 मजूर 12 हायवा 8 जेसीबी अशा यंत्रसामुग्री सह जवळजवळ तीन वर्ष विहीर तयार करण्यासाठी कालावधी लागला या विहिरीची महाराष्ट्रात सर्वात मोठी विहीर म्हणून नोंद होणार आहे.agriculture technology
या विहिरी विषयी संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी
आता या विरुला असे म्हणतात की ही वीर आशिया खंडातील सर्वात मोठी विहिर मान्य करण्यात येईल. त्या विहिरीची चर्चा आता जगभरात होतच आहे. आणि तुम्हाला त्या विहिरीचे संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.
सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत.असल्याने बारामही पाणी पुरेल अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात आले.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील शेतकरी मारुतीराव नारायण बजगुडे यांची बारा एकर शेती आहे सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय आहे.
या विहिरी विषयी संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी
शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादित पाणीसाठा राहणार असल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला.आणि एक एकरामध्ये विहीर करण्याचे त्यांनी ठरवले सुरुवातीला या साठी अनेक अडचणी आल्या मात्र यावर यशस्वीपणे मात करत मारोती बजगुडे यांनी तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला या विहीरीतून निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला काहीही झाले.तरी मागे हटायचे नाही. हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू केले खोदकाम पूर्ण झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंट ने सर्व बाजूने कडे टाकले.agriculture technology
या विहिरी विषयी संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी
सहा महिन्यापासून दररोज 80 मजूर यासाठी काम करत होते, तर12 हायवा यातील माती व दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या अखेर ही विहीर पूर्ण झाली असून यासाठी जवळपास दोन कोटीचा खर्च झाल्याचे बजगुडे यांनी सांगितले या अवाढव्य विहिरीत 10 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. लांबून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो अशा प्रकारची ही विहीर असून महाराष्ट्रात सर्वात मोठी ठरण्याची शक्यता आहे.
या विहिरी विषयी संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी
मारुतीराव बजगुडे यांना असलेल्या 12 एकर शेतीपैकी आठ एकर मध्ये त्यांनी मोसंबी या पिकाची लागवड केली आहे. तसेच यावेळी मध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे ते प्रयत्न करणार आहेत तसेच या योजनेमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.agriculture technology