Agriculture news: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. सहाजिकच देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात.
त्याचबरोबर आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या बैठकीत खरीप रब्बी पिकासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा की हा निर्णय 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहे.
त्याच बरोबर 2021-22 या आर्थिक वर्षी पीक एम एस पी 1940 रुपये प्रति क्विंटल होता. परंतु या वर्षी चा हमीभाव हा पीकनिहाय असणार आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता पिकांना नवीन हमीभाव मिळणार आहे. हमीभाव पाहण्यासाठी आम्ही खाली एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व पिकांची हमीभाव होऊ शकता.Agriculture news