Swadhar Yojana 2022: ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ ही योजना महाराष्ट्र शासनाने एक शैक्षणिक योजना म्हणून 2016- 17 मध्ये सुरू केलेली आहे. आपण या लेखात पाहणार आहोत की या योजनेचा लाभ कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे व या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत.
अर्जाचा नमुना, अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
अकरावीपासून पुढे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल तसेच अकरावी बारावी आणि त्यानंतर जर व्यवसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जरी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.Swadhar Yojana 2022
सरकारची नवीन योजनाशेत रस्ता साठी अर्ज कसा करायचा ? | शेत रस्ता कसा मिळवायचा असा मिळवा कायदेशीर रस्ता
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना घेता येतो.
या योजनेमध्ये अनुदान सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आपण पाहिले तर या योजनेत जेवणं , निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.Swadhar Yojana 2022
अर्जाचा नमुना, अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती