Ads Area

Salary per month: या सरकारी योजनेत तुम्हाला मिळणार मासिक 5000 हजार रुपये पेन्शन | वाचा नियम फायदा आणि अर्ज कोठे करायचा

Salary per month सध्याच्या काळामध्ये अनेक नागरी गुंतवणूक कोठे करावी याचा विचार करत असतात. आणि त्याचबरोबर काही व्यक्तींचे सल्ले देखील घेतात काही व्यक्ती त्यांना मानतात की तुम्ही SBI बँकेत गुंतवणूक करून ठेवा तर काही म्हणतात की तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करा अशा प्रकारे अनेक नागरिकांचे वेगवेगळे विचार असतात त्यातच आम्ही तुम्हाला एक चांगला आणि तुमच्या फायद्याची गुंतवणूक आणली आहे. यामध्ये आपल्याला साठ वर्षानंतर मासिक पेन्शन सुरू होते. असाच पेन्शनचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी अटल पेन्शन योजना ही फायद्याची राहील.

5000 रुपये महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी खाली पहा

 

येथे क्लिक करून पहा 5000 रुपये महिन्याला पेन्शन कशी मिळवायची

अटल पेन्शन योजना (atal pension yojana) ही सरकारी कर्मचऱ्यांसाठी नाही तर सर्व नागरिकांसाठी सुद्धा आहे.  ही योजना दिवंगत भाजप नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2015 पासून सुरु केली आहे. असंघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये पेन्शन pension दिली जाते.Salary per month

अटल पेन्शन योजना ही PFRDA द्वारे चालवली जाते या योजनेमध्ये सामील होण्यासाठी आपल्या अकाउंटला आधार लिंक असणे गरजेचे आहे.

Apy yojana या योजने का लाभ 18 ते 40 वय असलेल्या कोणताही नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतो. अटल पेन्शन योजनेचा उद्दिष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना पेन्शनचा लाभ मिळू शकतो.Salary per month

5000 रुपये महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी खाली पहा

 

येथे क्लिक करून पहा 5000 रुपये महिन्याला पेन्शन कशी मिळवायची

दरमहा 210 रुपये 18 वयोगटातील व्यक्तींना भरावे लागतील म्हणजेच वर्षभरात 2520 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 42 वर्षी या योजनेमध्ये योगदान 105840 रुपये इतके असेल.60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5 हजार रुपये पेन्शन मिळायला सुरुवात होईल.Salary per month

Apy yojana  दर महिन्याला 577 रुपये 30 वर्ष वय असलेल्या साठी दर महिन्याला भरावे लागतील. आपलेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल.

दर महिन्याला 1318 रुपये 39 वर्षाच्या वयोगटातील व्यक्तींसाठी जमा करावे लागतील.60 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळेल.Salary per month

गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येक अर्जदार हा पेन्शन पेन्शन atal pension Yojana मिळवण्याचा अधिकार असतो अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना योजनेचा लाभ मिळत राहील. त्याच्या पत्नीला या योजनेचा यापुढे ला मिळत राहील. पत्नीचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांना योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्याचे पूर्ण हमी आहे.Salary per month

5000 रुपये महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी खाली पहा

👇

👉येथे क्लिक करून पहा 5000 रुपये महिन्याला पेन्शन कशी मिळवायची👈


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area