Nuksan bharpai yadi जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दुसरा टप्पा त्या विषयी माहिती
ना. अशोक चव्हाण यांनी मार्च व मे 2021 या महिन्यांमध्ये वितरित करण्यात आलेला निधी पूढीलप्रमाणे आहेत.
Nuksan bharpai yadi पाहिले तर एका शेतकऱ्याच्या 0.30 हेक्टर आर क्षेत्रासाठी मिळाले 5400 चारशे रुपये ही नांदेड
जिल्ह्यातील नुकसान भरपाई आहे. जास्त हेक्टर साठी पाहायला गेले तर 37.66 हेक्टर आर एवढ्या पूर्ण क्षेत्रासाठी शेतकऱ्याला मिळाले 6 लाख रुपये.
पहा किती मिळणार नुकसान भरपाई
अतिवृष्टी झालेल्या एप्रिल व मे महिन्यामध्ये 2021 एवढ्या कालावधीमध्ये 77 हजार 800 निधी वितरित करण्यात आला.
लोहा तालुक्यात तब्बल 37 शेतकऱ्यांना परिस्थिती पाहून नुकसानाची भरपाई देण्यात आली.Nuksan bharai dusra tappa नुकसानग्रस्तांना मिळाले 20 लाख 65 हजार 760
44.4 हेक्टर आर एवढ्या क्षेत्र करिता मिळाले पैसे.Nuksan bharpai yadi
पहा किती मिळणार नुकसान भरपाई
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे नुकसान याची नोंद करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली कोणाला किती निधी मिळणार
जे कोणी बंदी शेतकरी आहेत त्यांना एकूण 44 हजार रुपये 609.60 हेक्टर क्षेत्रासाठी अशा प्रकारे मिळणार आहेत.Nuksan bharpai yadi
पहा किती मिळणार नुकसान भरपाई