Agriculture technology आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की एका उच्चशिक्षित तरुणाने मिरची हे पीक एकूण अडीच एकर शेतामध्ये 18 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे
मिरची या पिकांमध्ये या शेतकऱ्याने कोणते आंतरपीक घेतले
आपण पाहतो दर वर्षी पाऊस हा कधी कमी तर कधी जास्त (more) असा होतो जेव्हा शेतकऱ्यांची पिके चांगली येतील तेव्हाच पाऊस हा त्या पिकांची नुकसान करत असतो त्याच बरोबर कधी कधी पाऊस येतच नाही यामुळे सुद्धा पिकाचे नुकसान होते तसेच याही वर्षी अवकाळी पाऊस ( Rain ) जरी असला तरी सुद्धा एका उच्चशिक्षित तरुणाने मिरची हे पीक पिकवून अठरा लाखांचे उत्पन्न मिळवले मिळवले आहे. हा उच्चशिक्षित तरुण हा चिंचवली गावातील आहे. या चिंचोली गावातील एका शेतकऱ्याला 18 लाखांचे उत्पन्न मिरची या पिकातून मिळाले आहेत तसेच या चिंचवली या गावात तील परिसरामधील सर्व शेतकऱ्यांना मिरची या पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे या गावातील सर्वच शेतकरी आनंदी झाले आहेत.Agriculture technology
मिरची या पिकांमध्ये या शेतकऱ्याने कोणते आंतरपीक घेतले
या तरुणाच्या घरीच शेती होती म्हणून त्याने निर्णय केला की आपण शेती ( farm) मध्ये कोणते तरी एक पीक घेतले पाहिजे त्यातून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल नंतर त्याने आणि त्याच्या पत्नी ( wife) हे दोघांनी मिळून चांगली पिक घेतले व त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यांनी ही मिरची( chilly) लागवड करण्यासाठी आधी 1 ऑक्टोबर (October)ला त्यांनी मिरचीची बियाणे पेरणी केली होती आणि नंतर ती पेरणी केलेल्या बियांपासून तयार झाली त्या रोपांची त्याने 27 ऑक्टोबर (October)ला या अडीच एकर शेतामध्ये लागवड केली. सुदैवाने त्याच्या शेतात असलेल्या बोर आणि विहिरी (well) ला ही चांगले पाणी ( water )लागले त्यामुळे तो शेतकरी गेल्या वर्षापासून मिरची लागवड चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न ( Try )करत आहे.Agriculture technology
त्याने 18 लाखांचे उत्पन्न कसे मिळवले ते पहा
त्याने वेगवेगळ्या जातींच्या मिरच्यांची लागवड केलेली आहे त्यामध्ये पाहिले तर ज्वाला, आचारी , ज्वेलरी , ईगल आणि 930 अशा जातींची लागवड केलेली आहे. त्याने मिरची लागवड केल्यापासून नंतर त्याला 90 दिवसात मिरचीचे उत्पन्न सुरू झाले त्याच्या मिरचीला ऐंशी ते 90 रुपये किलो इतका भाव मिळाला त्यामुळे या शेतकऱ्याने मिरची या पिकातून 18 लाखांचे उत्पन्न मिळाले. Agriculture technology
मिरची या पिकांमध्ये या शेतकऱ्याने कोणते आंतरपीक घेतले