Ads Area

Government scheme: शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू मिळणार १००% अनुदान नवीन अर्जाला सुरुवात तात्काळ आपला अर्ज करा

Government scheme:राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना Sarad pawar Gram Samridhi Yojana या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा हुंड्यासाठी एक गोठा बांधता येतो. सरकारने ही योजना 3 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक लाभ दिला जात आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेकरिता अर्ज करण्यासाठी 

 

इथे क्लिक करा

शरद पवार ग्रामसमृद्धी या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जवळ जवळ 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते म्हणजे सहाच्या पटीत म्हणजेच बारा गुरांसाठी दुप्पट 18 गुरांसाठी तीन पट इतके अनुदान दिले जाते.Sharad Pawar gram Samridhi Yojana या योजनेअंतर्गत आपल्याला 4 गोष्टींसाठी 1oo टक्के अनुदान दिले जाते. त्या चार गोष्टी आपण पाहू या. Government scheme

1) गाय व म्हैस यांच्या साठी गोठा बांधणे

2) शेळी पालन साठी शेड बांधणे

3) संजीवनी नाडेप कंपोस्ट साठी अनुदान दिले जाते.

4) कुकुट पालन साठी शेड बांधणे

वरील चार गोष्टींसाठी या योजनेतून आपल्याला 1oo टक्के अनुदान दिले जाते.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेकरिता अर्ज करण्यासाठी 

 

इथे क्लिक करा

शरद पवार ग्रामसमृद्धी या योजनेमध्ये माध्यमातून शेळी पालन शेड बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 10 शेळ्या याकरिता शेड बनण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाते. अशे शासन निर्णयाने नमूद करण्यात आले आहे. आपल्याकडे 150 पेक्षा जास्त पक्षी असतील तर क्कुकुट पालन शेड भरण्यासाठी आपल्याला 49 हजार 760 रुपये अनुदान मिळते. Government scheme

आणि काही शेतकऱ्यांकडे 100 पक्षी असतील तर तुम्हाला एका बोर्डवर स्टॅम्प पेपर वर दोन जामीनदार शेवटी मागणी करता येईल यासाठी तुम्हाला यंत्रणेने शेठ मंजूर करावे लागेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 पक्षी ठेवणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला अनुदान वितरीत केले जाते. अशाप्रकारे आम्हाला माहिती मिळाले आहे. जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकतात. Government scheme

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेकरिता अर्ज करण्यासाठी 

👉 इथे क्लिक करा👈


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area