Ads Area

Bhumiabhilekh Exam Free Mock Test Series 03

 


1➤ जर [2x-3]=7, तर x ची किंमत किती?

2➤ 1% च्या निम्मे किती?

3➤ दोन क्रमवार संख्याचा वर्गातील फरक 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

4➤ *3 *4 ही चार अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. जर * च्या दोन्ही स्थानांवर एकच अंक येत असेल तर ती अंक कोणता?

5➤ एका शेतक-यांने Rs.1000 उसने घेतले आणि त्यावरील Rs.140 व्याजासहीत ते 12 हफ्यातमध्ये परत करण्याचे कबूल केले, ज्यांत प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा Rs.10 ने कमी असेल, तर त्याचा पहिला हप्ता किती?

6➤ एका विक्रेता व्दान्झिस्टर Rs.2500 ला खरेदी करतो. आणि दुस-या व्यापा-याला Rs.2700 ला विकतो. दुसरा विक्रेता, ग्राहकाला Rs.2800 ला विकतो. प्रत्येक विक्रीच्या वेळी 12.5% मूल्यवर्धित कर भरावा लागल्यास एकूण मूल्यवर्धित कर = …………….

7➤ विजयला दररोज Rs.150 पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिल्यापैकी 1/3 घरखर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते.

8➤ एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्षे आली तर शिक्षकाचे वय किती.

9➤ एका संख्येच्या एक नऊमांश मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते. तर ती संख्या किती असेल?

10➤ एका संख्येमध्ये त्याच संख्येचा ¾ भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती?

11➤ एका संख्या मालिका 357,363,369,……… अशी आहे तर या मालिकेत येणारी 10 वी संख्या कोणती?

12➤ (13) * (-5) – (-96) ÷ (2) + 20 = ………?

13➤ जर MANGO हा शब्द NBOHP असा लिहिला; तर TIFFIN हा शब्द कसा लिहाल?

14➤ गटात न बसणारी संख्या कोणती? 78, 117, 234, 154

15➤ विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 कि.मी. चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 कि.मी. चालली. त्यानंतर डावीकडून वळून ती आणखी 4 कि.मी. चालली, तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?

16➤ ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय?

17➤ खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सुक्ष्मपोषद्रव्य आहे?

18➤ हायग्रोमीटर काय मोजते?

19➤ व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घडया ऐवजी मीठाच्या पाण्याच्या कापडी घडया का वापरतात.

20➤ फायलेरिअसिस (Filariasis) हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो?

21➤ नैसर्गिक सूक्ष्मजैविक वन्स्पतींचे नुकसान कशामुळे होते?

22➤ खाली दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे?

23➤ फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते?

24➤ मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे,

25➤ एखादा पदार्थ उर्ध्व दिशेने फेकला असताना त्याची,

26➤ कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखते?

27➤ कांदे,बटाटे,यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

28➤ खालीलपैकी जीवाश्य इंधन कोणते.

29➤ DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

30➤ किटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते?

31➤ “प्रत्येक क्रियेकरता तेव्हढीच व विरुध्द प्रतिक्रिया असते” हा कोणता सिध्दान्त नियम आहे?

32➤ यू डी कोलोन वापरल्याने आपणास हायसे का वाटते?

33➤ खाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिल्या आहेत. a) मांसांची चव बिघडणे b) केळयाची साल काळी पडणे c) साठवण केल्यावर द्राक्षाची चव जाणे. या सर्व अन्ननाशक प्रकियांना जबाबदार घटक कोणता आहे?

34➤ जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते?

35➤ आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते?

36➤ सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती?

37➤ मुडिमन समिती का नेमण्यात आली होती?

38➤ महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी 1918 मध्ये ‘सारा बंदी’ ची चळवळ कोणत्या जिल्हयात सुरु केली?

39➤ डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखान नाही?

40➤ गो.ग.आगरकरांच्या बाबतीत कोणते विधान खरे आहे? a) यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता. b) टिळकांशी सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. c) त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले. d) ते देव न मानणा-यापैकी होते. पर्यायी उतरे :

41➤ कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत सुरु झाली?

42➤ 1902 मध्ये सरकारी नोक-यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला?

43➤ प्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहेत? a) प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूनी केली. b) समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले. c) वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो. d) हिन्दुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला. पर्यायी उतरे :

44➤ घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा. a) स्वदेशी चळवळ b) खिलाफत चळवळ c) सविनय कायदेभंग चळवळ d) चलेजाव चळवळ पर्यायी उतरे :

45➤ लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती सघंटना 1906 मध्ये स्थापन झाली?

46➤ स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही? a) तो डॉ. आंबेडकरांनी स्थापना केली. b) ‘जनता’ या पक्षाचे मुखपत्र होते. c) काबाडकष्ट करणा-यांचे हित पक्षाने जोपासले. d) पक्षाने 1937 च्या निवडणुका लढविल्या. e) पक्ष अखिल भारतीय शेडयूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला. पर्यायी उतरे :

47➤ सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या?

48➤ ब्राम्हणेतर व सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता? a) ब्राम्हणेतर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती. b) ब्राम्हणेतर मध्ये मराठा तर सत्यशोधकमध्ये माळी जातीचे वर्चस्व होते. c) ब्राम्हणेतर,दिनकर जवळकर, व इतरांच्या तर सत्यशोधक, महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित होती. पर्यायी उतरे :

49➤ शाहू महाराजांनी काय केले नाही? a) प्राथमिक शिक्षण सक्तीने करण्यास जाहिरनामा. b) शिक्षणात स्त्रियांना फी माफी. c) प्रथम सहाय करुन नतंर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही. पर्यायी उतरे :

50➤ बिहार मधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area