Ads Area

Bhumiabhilekh Exam Free Mock Test 021➤ जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे?

2➤ जागतिक एड्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

3➤ भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 कोटी रुपयांचा आर्थिक दंड कोणत्या बँकेला ठोठावला आहे?

4➤ भारतातील पहिल्या खाजगिरीत्या विकसित पूर्णपणे क्रायोजेनिक रॉकेट इंजिनचे नाव काय आहे?

5➤ WHO ने कोरोना व्हायरस च्या कोणत्या नवीन प्रकाराची पुष्टी नोव्हेंबर 2021 मध्ये केली आहे?

6➤ भारतातील पहिले ‘गवत संवर्धन क्षेत्र’ कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?

7➤ Kantar च्या BrandZ India 2021 च्या अहवालानुसार, कोणता ब्रँड संपूर्ण “तंत्रज्ञान श्रेणी” मध्ये भारतातील सर्वात हेतुपुर्ण ब्रँड म्हणून उदयास आला आहे?

8➤ कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2021 चा शब्द म्हणून घोषित केला आहे?

9➤ Twitter चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

10➤ कोणत्या संस्थेसह, जलसंपदा विभाग ओडीसा यांनी पाणी व्यवस्थापन साठी करार पत्रावर स्वाक्षरी केली आहे?

11➤ चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल कोणत्या भागत किंवा राज्यात साजरा केला जातो?

12➤ 6 डिसेंबर 2021 रोजी भारत आणि रशियाची 21 वि वार्षिक शिखर परिषद कोठे होणार आहे?

13➤ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना पोलिसांचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

14➤ बॅलोन डी’ऑर 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

15➤ कोणत्या आयटी कंपनीने महाराष्ट्र राज्यसोबत करार केला आहे?

16➤ 7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2021 ____ मध्ये होणार आहे?

17➤ अभिनेता संजय दत्त कोणत्या राज्याचा ब्रँड अँबेसिडर बनला आहे?

18➤ कोणता देश युनायटेड किंगडम पासून वेगळा झाला आहे आणि पूर्ण प्रजासत्ताक देश बनला आहे?

19➤ वायुसेना प्रमुख व्ही आर चौधरी कोणत्या देशाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत?

20➤ Hero MotoCorp च्या बोर्डावर स्वतंत्र गैर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

21➤ कोणत्या बँकेने amazon pay आणि amazon web सोबत भागीदारी केली आहे?

22➤ कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाचे सह लिखित सापेक्षता सापेक्षता सिद्धांत $13 दशलक्ष मध्ये विकले आहेत?

23➤ कोणत्या राज्य सरकारने मिंटो हॉल चे नाव बदलले आहे?

24➤ कोणत्या देशाची चित्रपट दिग्दर्शिका नाओमी कावास युनेस्को ची सदिच्छा स्वच्छता दूत बनली आहे?

25➤ पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकताच पहिला अहरबल महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area