Ads Area

Bhumiabhilekh Exam Free Mock Test 06



1➤ केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

2➤ ‘नारायण श्रीपाद राजहंस’ यांचे टोपण नाव काय?

3➤ पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले?

4➤ अनुच्छेद 280 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे?

5➤ सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते?

6➤ प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी……… बेकारी असते?

7➤ चंद्रपूर जिल्ह्यातील……. याठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

8➤ मांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

9➤ जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

10➤ दाजीपुर-राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

11➤ Covid-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्यास……. महामारी असे म्हणतात?

12➤ ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा?

13➤ तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय?

14➤ कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो?

15➤ कोणत्या व्यक्तीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली?

16➤ समुदाय विकास कार्यक्रम Community development Program ची सुरवात केव्हा झाली?

17➤ भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर……. चे अध्यक्ष असतात?

18➤ भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते?

19➤ जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस…….. शेती असे म्हणतात?

20➤ ……. जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?

21➤ 1910 मध्ये जेजुरी पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली?

22➤ अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची स्थापना 1950 मध्ये कोणी केली?

23➤ “एक गाव एक पाणवठा” या मोहिमेची सुरुवात पुढील पैकी कोणी केली होती?

24➤ मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र. के. अत्रे यांनी कोणाचे केले आहे?

25➤ महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area