Ads Area

भारतीय कृषी संशोधन परिषद भरती 2021 – जागा 641

भारतीय शेती संशोधन परिषद (आयसीएआर) ने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या विविध ठिकाणावरील तंत्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.




ICAR recruitment 2022 नवी दिल्ली: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय शेती संशोधन परिषद (ICAR) ने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या विविध ठिकाणावरील तंत्रज्ञ पदासाठी ( Iari Technician Recruitment 2022) भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. एकूण 641 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट nbri.res.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करावेत.

641 पदांसाठी भरती


आयसीएआरनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 641 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 286 खुला प्रवर्ग, ओबीसी 133, ईडब्ल्यूएस 61 आणि एससी साठी 93, एसटी साठी 68 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. आयसीएआरनं या जागांमध्ये बदल केला जाऊ शकतो, असं कळवलं आहे.

अर्ज दाखल करण्याची मुदत

आयसीएआरमध्ये तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर कोणत्याही कारणासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर, विद्यार्थ्यांना परीक्षा आणि अर्जाचं शुल्क 100 रुपये द्यावं लागेल. तर, शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करावं लागेल.

पात्रता:

आयसीएआर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी परीक्षा असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेमध्ये विहीत सूट दिली जाते.


Eligibility Criteria For IARI


वयाची अट : १० जानेवारी 2022 रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/ExSM/PWD/महिला - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (CBT) दिनांक : २५ जानेवारी ते ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iari.res.in


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area